PM KISAN YOJNA | नमो शेतकरी योजनेचे आता 81 लाख लाभार्थी

By Vijay Mahadik

Published on:

PM KISAN YOJNA

नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या PM kisan yojna प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेची अंमलबजावणी राजाकडूनही करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसस यांनी 10 फेब्रुवारी ला केली होती.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना केंद्र शासनाच्या निकषानुसारच राबवावी अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केली आहे.

Vijay Mahadik

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment