Pikvima new yojana update पिक विमा भरवण्याची तारीख अंतिम टप्प्यात पहा संपूर्ण माहिती

By Vijay Mahadik

Published on:

Pikvima new yojana update नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पिक विमा भरता येणार आहे पण ही योजना राज्य सरकारकडून राबवली जात आहे तसेच शेतकऱ्याकडून फक्त एक रुपया घेऊन शेतकऱ्याचा पिक विमा भरला जात आहे. मित्रांनो हा पिक विमा 2023 पासून ते 2025 पर्यंत फक्त एक रुपया भरून आपला पिक विमा मध्ये सहभाग नोंदवता येणार आहे तसेच ही योजना तीन वर्षासाठी राबवण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

Pikvima new yojana update प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025 26 हंगामासाठी तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने संदर्भ क्रमांक दोन अन्ननवे घेतलेला आहे.तसेच संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णय सन 2023 24 पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून pmfby पोर्टलवर स्वतः शेतकरी यांना तसेच बँक विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र csc यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर हे कार्ड असेल तरच करता येणार मोफत प्रवास अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तसेच पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र सीएससी केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये चाळीस रुपये देण्यात येत आहे या व्यतिरिक्त राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्र csc धारकाकडून शेतकऱ्याकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.Pikvima new yojana update त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की उपरोक्त बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व सामायिक सेवा केंद्र सीएससी धारकांना आपले स्तरावरून सक्त सूचना देण्यात याव्यात व सामूहिक सेवा केंद्राची नियमित तपासणी क्षेत्रीय सीएससी धारकांना दर्शविण्यात दर्शनीय लागण्यापेक्षा बाबत सूचना देण्यात याव्यात.

पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता होणार 27 जुलै रोजी वितरित पहा पात्र शेतकऱ्यांची यादी येथे क्लिक करून

त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की सामूहिक सेवा केंद्र सीएससी धारकाकडून केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी व सीएससी केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या सूचना व अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत जर सीएससी चालकाच्या माध्यमातून पिक विमा भरण्यासाठी जास्तीची रक्कम मागणी केली असेल तर तुम्ही सुद्धा यावरील पैकी कुठेही तक्रार करू शकता.

Vijay Mahadik

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post