Namo Shetkari Yojana New Update नवीन कृषिमंत्री होताच शेतकऱ्यांसाठी घेतले मोठे निर्णय,नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार तीन हजार रुपये.

By Vijay Mahadik

Published on:

Namo Shetkari Yojana New Update नमस्कार मित्रांनो पीएम किसानच्या धरतीवर आता नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे आता पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयाचे हप्ते तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या जीआर मध्ये सांगण्यात आले होते. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान च्या सोबतच दिला जाईल, परंतु नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता दोन हजार ऐवजी 3000 मिळणार आहे आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला आहे हप्ता कसा मिळेल आणि कधीपासून मिळेल हे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

वडिलोपार्जित शेत जमीन अशी करा नावावर तेही विनाशुल्क त्यासाठी कुठे करावा लागेल अर्ज सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Namo Shetkari Yojana New Update मागील दोन चार दिवसांपूर्वीच राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापित करण्यात आले आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री हे अब्दुल सत्तार होते पण आता हे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आले आहे तेव्हा धनंजय मुंडे यांच्या अध्यक्ष खाली झाल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासंघ निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीसाठी तीन हजार रुपयांचा हप्ता तसेच रब्बी पेरणीसाठी सुद्धा तीन हजार रुपयाचा हप्ता मिळवा असा प्रस्ताव कृषी विभागाने शासनाला सादर करावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिलेले आहेत.

खरीप पिक विमा 2022 या जिल्ह्यातील चारशे कोटी पिक विम्याची यादी आली तात्काळ यादीत नाव पहा

Namo Shetkari Yojana New Update तेव्हा आता हा प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाला सादर केला जाईल आणि हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल जर हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला तर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगाम पेरणीसाठी दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयांचे मिळणार आहे. तर अशाप्रकारे मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये बदल होऊ शकतो धन्यवाद.

Vijay Mahadik

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

3 thoughts on “Namo Shetkari Yojana New Update नवीन कृषिमंत्री होताच शेतकऱ्यांसाठी घेतले मोठे निर्णय,नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार तीन हजार रुपये.”

Leave a Comment