Land record property update वडिलोपार्जित शेत जमीन कशी करता येणार नावावर.

By Vijay Mahadik

Published on:

Land record property update नमस्कार मित्रांनो आज आपण वडीलोपार्जित शेतजमीन कोणतेही शुल्क न भरता कशी नावावर करायची याची माहिती घेणार आहोत. बऱ्याचश्या लोकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर land record संपत्ती आपल्या स्वतःच्या नावावर करायची असते परंतु त्यासाठी लागणारा सरकारी(Land For Sale) सोपस्कार आणि स्टॅम्प त्यासाठी प्रत्येक नागरिकाकडून वेळ काढू पणा केला जातो त्यामुळे कधी कधी अनेक समस्या उभ्या राहतात.

 

Land record property update  यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी अथवा सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्याची गरज नाही सर्वाच्या सहमतीने तहसीलदाराकडे अर्ज केल्यास कोणतीही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदाराची आहे.यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपल्या कुटुंबातील जमिनीचे वाटप(Land For Sale) करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्याची एक सोपी पद्धत आहे,तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती तुम्ही जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदाराकडे अर्ज सादर करू शकतात.

एका पेक्षा जास्त बँक खाते असल्यास होऊ शकते मोठे नुकसान अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Land record property update म्हणून आपल्या गावातील तहसीलदार या सर्वांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेश काढतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यावर असते म्हणून तहसीलदाराच्या आदेशानंतर नव्याने कोणत्याही नोटीसा काढण्याची गरज तलाठ्याला त्यामुळे अधिक अधिक land record नागरिकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार(Land For Sale) तहसीलदाराकडे अर्ज करावेत आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदारावर सोपविलेली आहे.

 

आपल्याला कोणत्याही बँकेची कर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर चेक केला जातो सिबिल स्कोर चेक करा येथे क्लिक करून

म्हणून या आजपर्यंत या गोषटिकडे कोणी गांभीर्याने पाहत नव्हते त्यामुळे जमीन वाटपाचे अर्ज वर्षानुवर्ष तहसीलदार पातळीवर प्रलंबित राहत होते. या प्रक्रियेला वैतागलेल्या नागरिकाकडून दिवाणी न्यायालयात किंवा दुय्यम(Land For Sale) निबंधाकडे धाव घ्यावी लागत होती.तेथेही पैसा आणि वेळ खर्च करावा लागत होता तरी तिथेही असे दावे तातडीने निकाली काढले जात नसल्याचा अनुभव आहे.त्यामुळे जमीन महसूल कायद्यातील कलम 85 ची कठोर अंमलबजावणी करण्याचा आदेश आहे. म्हणून अशाप्रकारे आपली वडीलोपार्जित शेतजमीन नावावर करता येते सविस्तरपणे माहिती घेऊन तुम्ही सुद्धा आपल्या गावातील तलाठी कडे जाऊन आपल्या वडिलांची संपत्ती किंवा जमीन आपल्या नावावर करू शकता धन्यवा.

Vijay Mahadik

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post