Kapus tannashak update नमस्कार मित्रांनो आज आपण कापूस या पिकावर कोणते तन नाशक नवीन आले आहे . तसेच ड्रोझो मॅक्स हे तन नाशक धानुका कंपनीचा आहे या तणनाशकाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच या तन नाशकाचे फवारणी कधी करावी आणि किती दिवसांनी कपाशीवर औषध फवारावे आणि किती प्रमाण किती लिटर पाण्यामध्ये घ्यावे याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
Kapus tannashak update तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा तसेच हे तन नाशक डाॅझो मॅक्स या नावाने ओळखले जाते आणि हे धानुका कंपनीचे आहे या तणनाशकामध्ये पायरो थोरिया सोडियम 6 पर्सेंट आणि थीझाईफा इथाईन 4 टक्के घटक आहेत याच प्रमाणे या औषधाचे प्रमाण किती वापरायचे आहे.याची प्रमाण 15 लिटर पंपासाठी 45 ते 50 एम एल पर्यंत वापरू शकता तसेच याची फवारणी कपाशी लागवडीनंतर किती दिवसांनी करावी तर मित्रांनो याची फवारणी 30 ते 35 दिवसांमध्ये योग्य रिझल्ट येतो.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसात पिक विमा पडण्यास सुरुवात पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून
तर आपल्या कपाशीला पाच-सहा पाना नंतर फवारणी करावी तसेच औषध फवारताना जास्त प्रमाण औषधं घेऊ नये अन्यथा कापूस हा फवारणी केल्यानंतर पिवळा पडून शकतो ऊत्पादण आपल्याला पाहिजे तेवढेच मिळऊत नाही त्यामुळे फवारताना ही घ्यावयाची काळजी आहे आपल्या पिकामध्ये जास्त तनं झाले असेल तर शेतकरी हा औषध जास्त वापरतो त्यामुळे कपाशी पिवळी पडू शकते.
शेतकऱ्याला खरीप पेरणीसाठी मिळणार दहा हजार रुपये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
तर या तणनाशकाची किंमत काय आहे तर 500 एम एल साठी 2095 रुपये आहे. कपाशीवर फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची कपाशी चार ते पाच पाना नंतर फवारणी करावी अन्यथा कपाशी पिवळी पडू शकते. अशाप्रकारे तन नाशकाची माहिती आहे संपूर्ण माहिती वाचा आणि नंतर फवारणी करा धन्यवाद.